हरिश्चंद्रगड- ट्रेकर्सची पंढरी म्हणुन ओळखला जाणारा हा गड. हरिश्चंद्रगडाची वारी न केलेला ट्रेकर्स विरळाच. इतर सगळ्या गडकिल्ल्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तर हरिश्चंद्रगडाला पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. याचा उल्लेख अग्नीपुराण आणि मत्स्यपुराणात आढळतो. हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कोकणकडा. पावसाळ्यात याचे सौंदर्य शब्दातीत असते.पावसाळ्यात कोकणकड्यावरून दिसणारे इंद्रवज्र हा एक अप्रतिम,अवर्णनीय असा अनुभव आहे..
हरिश्चंद्रगड वरील मंदिर
मंदिर
हरिश्चंद्रगड वरील मंदिर
कोकणकडा
कोकणकडा
हरिश्चंद्रगड
-श्रीराम गद्रे .
हरिश्चंद्रगड वरील मंदिर
हरिश्चंद्रगड वरील मंदिर
कोकणकडा
कोकणकडा
हरिश्चंद्रगड
-श्रीराम गद्रे .







No comments:
Post a Comment