किल्ले रोहीडा
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर एक सुरेख घाटरस्ता आहे. या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीडखोऱ्यात बसलेला किल्ला म्हणजे 'किल्ले रोहीडा'. रोहीडा खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती त्यातली ४१ गावे भोर तालुक्यात मोडतात. रोहीडा हे खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते.
उंची - 3650 फुट ( ~1110 मीटर) जाण्याची वेळ - June to Feb.
No comments:
Post a Comment