इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच.
वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात.
देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्या वेड्यांचा हा महाराष्ट्र.
अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका नरसिंहाचा आणि ते नरसिंह होते "छत्रपती शिवाजी महाराज". :-))
better u right in english also dude...:)
ReplyDeleteokay..
ReplyDeleteMarathi Blog, Marathi Bana!!!!
ReplyDelete